पुणे । वादातून शेतात थेट सैन्य घुसवले, ३० ते ४० आर्मी जवानांवर गुन्हा

Tue, 25 Jun 2019-10:50 am,

जमिनीच्या वादातून शेतात थेट सैन्य घुसवण्याचा प्रकार भारतीय लष्कराच्या एका कर्नलने केला आहे. हा प्रकार करणाऱ्या कर्नल केदार गायकवाड यांच्यासह ३० ते ४० आर्मी जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पु्णे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या शेत जमिनीचा हा वाद आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link