पुणे । खंजीर खुपसला तरी चालेल, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
माझ्या मतदार संघात दादांना बहुमत देणार, असे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी पहिल्याच मेळाव्यात जाहीर केले. मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको, असेही ते म्हणाल्यात.