पुणे । दूध अनुदान : सरकारला 6 तारखेपर्यंत अल्टीमेटम
Sun, 30 Sep 2018-4:15 pm,
दुधाच्या अनुदानावरुन दुध व्यावसायिक संघ आता चांगलेच अक्रमक झालेत. सरकारनं दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान घोषित केलय. मात्र ते अनुदान दूध संघांना मिळालं नसल्यानं पुन्हा प्रश्न निर्माण झालाय. सरकारला येत्या 6 तारखेपर्यंत अनुदानासाठी अल्टीमेटम देण्यात आलाय. अन्यथा अकरा तारखेपासून पंचवीस रुपयानं दुध खरेदी बंद करण्याचा इशारा दुध व्यावसायिक संघांनी दिलाय.