पुणे । कोरोनाची लागण, दोघांना केले नायडू रुग्णालयात दाखल

Tue, 10 Mar 2020-10:00 am,

पुणे येथे नायडू रुग्णालयात सोमवारी दुपारी कोरोनाची लागण झालेल्या दोघांना दाखल करण्यात आले. हे दोघे पती-पत्नी असून २० ते २९ फेब्रुवारी दरम्यान दोघेही दुबईला गेले होते. १ मार्चला पुण्यात परतले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link