Video | `माझ्याकडे निशाणी नसली तरी फरक पडत नाही` राज ठाकरेंचा चौफेर हल्लाबोल

Tue, 23 Aug 2022-4:10 pm,

Raj thackeray Uncut speech MNS meeting मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यभरातील मनसे पदाधिका-यांना संबोधित करणार - राज्यातील बदललेलं राजकारण आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिका-यांशी संवाद साधणारेत - राज ठाकरे आज काय बोलणार? पदाधिका-यांना काय सूचना करणार? - मनसे-भाजप, मनसे-शिवसेना युती चर्चेवर राज ठाकरे काय बोलणार? - नव्या सरकारच्या निर्णयांबाबत राज ठाकरे काय बोलणार ? - राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राज ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत - रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी इथं मनसे पदाधिका-यांना राज ठाकरे संबोधित करणार आणि त्यानंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणारेय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link