सिंधुदुर्ग | दीपक केसरकरांनी नारायण राणेंचे केले स्वागत
Tue, 05 Mar 2019-5:00 pm,
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणं कशी वेगानं बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला. दीपक केसरकरांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या नारायण राणेंचं स्वागत केलं.