Video| मुंबई गोवा हायवे कधी होणार पूर्ण? ऐका रविंद्र चव्हाण काय म्हणाले

Thu, 18 Aug 2022-12:45 pm,

Ravindra Chavan's promise that the Mumbai Goa Highway will be completed by December 2023 मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलंय. मुंबई गोवा हायवेच्या दूरवस्थेवरून विधानसभेत घमासान चर्चा झाली. आमदार सुनील प्रभूंनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टपर्यंत रस्त्यातील खड्डे बुजवले जातील. 26 ऑगस्टला आपण स्वतः इथे भेट देऊ असं सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link