सातारा । अजित पवार यांची जोरदार टोलेबाजी

Sat, 20 Oct 2018-8:30 pm,

सातारा कोरेगाव येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती सरकार वर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचा भाषणातील अयोध्याचा मुद्यावर बोलताना फक्त विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जाता येत नसल्याने हे अयोध्येला निघाले आहेत तेथे जाऊन काय दिवे लावणार आहे अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. युती सरकारचे मंत्री बावचळून गेले आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link