Video| शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात एंंट्री

Mon, 29 Aug 2022-1:10 pm,

Sharad Pawar entry into Eknath Shinde stronghold शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात - शरद पवार ठाण्यात दाखल - पवारांची पदाधिका-यांसोबत आढावा बैठक - ठाणे जिल्ह्यात पक्षाला ताकद देण्यासाठी पवारांचा दौरा - ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक आणि डावखरे कुटुंबीयांनी भाजपची वाट धरल्यानंतर जितेंद्र आव्हाड एकाकी पडलेत. जितेंद्र आव्हाडांना पाठबळ देण्यासाठी शरद पवार ठाण्यात - ठाणे जिल्ह्याच्या आढाव्यानंतर पवार राज्याचा दौरा करणार - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची तयारी - मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रा सुरू करणारेत - शरद पवारही ठाणे जिल्ह्यातूनच निवडणुकीच्या तयारीला लागलेत

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link