वाशिम । जवान सुनील धोपे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Fri, 21 Sep 2018-9:00 pm,

वाशिम : संशयास्पदरीत्या मृत्यू झालेले वाशिम येथील बीएसएफचे जवान सुनील धोपे यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी कारंजा लाड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो वाशिमकर, राजकीय नेते, प्रशासन, पोलीस आणि बीएसएफ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link