तुम्ही कधी चॉकलेट सॅण्डवीच खाल्ल आहे का?
तुम्ही कधी चॉकलेट सॅण्डवीच खाल्ल आहे का? नाही तर चॉकलेट सॅण्डवीच खायचं असेल.
मुंबई : तुम्ही कधी चॉकलेट सॅण्डवीच खाल्ल आहे का? नाही तर चॉकलेट सॅण्डवीच खायचं असेल, आणि चॉकलेट सॅण्डवीच नेमकं कसं असतं याविषयीची माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे. चॉकलेट सॅण्डवीचमध्ये अनेक प्रकार असतात.
सॅण्डवीचमध्ये चॉकलेट असल्याने ते जरा इतर सॅण्डवीचपेक्षा महाग असतं, यात चीझ चॉकलेट सॅण्डवीच, ग्रील डार्कसॅण्डवीच असे प्रकार आहेत. मुंबईत हे सॅण्डवीच नेमकं कुठे मिळतं आणि कसं बनवलं जातं हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.