COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'मी हाय कोळी' हे रेस्टॉरंट अनेकांना माहित असेल, या ठिकाणी नॉनव्हेज खाणाऱ्यांची चांगलीच चंगळ आहे. खास करून मासे खाणाऱ्यांसाठी हे रेस्टॉरंट एक चांगली सोय आहे. 


सूरमयी फ्राय, कोळंबी, प्रॉन्स राईस, शेल फिश, खेकडा फ्राय, भिर्डे, कोंबडी वडे, कोंबडी थाळी आणि चिकन मसाला थाळी देखील लाजवाब आहे. मी हाय कोळी हे रेस्टॉरंट नेमकं कुठे आहे, आणि कसं आहे हे वरील व्हिडीओत तुम्हाला पाहता येईल.