नवी दिल्ली : सीरियामध्ये सेना आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी २४ तासात केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. 


३२५ लोकं जखमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटेनमधील संघटना 'सीरियन आब्जर्वेटरी फार ह्यूमन राइट्सने म्हटलं की, दमिश्कच्या उपनगरात केलेल्या हवाई हल्ल्यात ३२५ लोकं जखमी झाले.


दहशतवाद्यांना लक्ष्य


लष्कराने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दमिश्क सरकारने म्हटलं की, हल्ला फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करुन करण्यात आला.