US Nurse Allison McCarthy viral story: आंघोळ करण्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आंघोळ ही करावीच लागते. त्याशिवाय आपल्याला फ्रेशही वाटतं नाही. त्यामुळे आपण सगळेच सकाळी उठल्याबरोबर आंघोळीला प्राधान्य देतो. स्नान म्हणून आपल्याला आंघोळीचे (Bath Benefits and Side Effects) महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून आपण आंघोळीकडे पाहतो. आंघोळ आपण एकेदिवशी केली नाही तर आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. परंतु अशाच एका नर्सनं मात्र वेगळाच दावा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार आठवड्यातून ती एक किंवा दोन वेळाच आंघोळ करते. सध्या तिचा हे म्हणणं ऐकून तिला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. (a nurse in us said that she baths only twice to avoid wet het gets troll)


काय म्हटलं एलिसननं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलिसन ही सत्तावीस वर्षांची आहे. तिचे सोशल मीडियावर हजारो काय लाखो चाहते आहेत. तिचं सोशल मीडियावरही अनेक अकांऊट्स आहेत. तिनं तिच्या एका व्हायरल पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की ती आठवड्यातून केवळ एकदा किंवा दोनदा आंघोळ करते आणि तीनदा जीम (gym) करते. त्यापुढे ती म्हणाली की, अनेक मुली या आठवड्यातून दोनदा केस धुतात आणि उरलेले 5 दिवस नुसती आंघोळ करतात पण मी तर एकदा किंवा दोनदाच आंघोळ करते. मी तर जवळपास आठवडाभर एकदाही आंघोळ केली नाही. परंतु आपल्या अशा वाईट सवयीवर एकदा प्रकाश टाकला आहे. ट्रोल झाल्यानंतर मात्र तिनं आपण असं का करत होतो याबद्दल तिनं खुलासा केला आहे. आज ती नक्कीच तीन ते चार वेळा आंघोळ करते. परंतु या नव्या विधानातही तिनं आपल्या या वाईट सवयीबद्दल सांगितले त्यानंतर तिला मात्र अनेकांना खूप ट्रोल (trolling) केले. 



आंघोळीचे महत्त्व 


रोज आंघोळ केल्यानं आपल्या शरीरावरील बॅक्टेरिया साफ होतात. शरीराचं तापमानही कमी होतं. दररोज आंघोळ केल्यानं शरीरातील रक्ताभिसरणही व्यवस्थित राहते. परंतु यावर मात्र या नर्सनं फक्त आठवड्यातून एकाच आंघोळ करण्याची गोष्ट केली आणि त्यावरून तिला भरपूर ट्रोल करण्यात आलं. 


काय म्हटलं एलिसननं? 


एलिसन ही सत्तावीस वर्षांची आहे. तिचे सोशल मीडियावर हजारो काय लाखो चाहते आहेत. तिचं सोशल मीडियावरही अनेक अकांऊट्स आहेत. तिनं तिच्या एका व्हायरल पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की ती आठवड्यातून केवळ एकदा किंवा दोनदा आंघोळ करते आणि तीनदा जीम करते. त्यापुढे ती म्हणाली की, अनेक मुली या आठवड्यातून दोनदा केस धुतात आणि उरलेले 5 दिवस नुसती आंघोळ करतात पण मी तर एकदा किंवा दोनदाच आंघोळ करते. मी तर जवळपास आठवडाभर एकदाही आंघोळ केली नाही. परंतु आपल्या अशा वाईट सवयीवर एकदा प्रकाश टाकला आहे. ट्रोल झाल्यानंतर मात्र तिनं आपण असं का करत होतो याबद्दल तिनं खुलासा केला  आहे. आज ती नक्कीच तीन ते चार वेळा आंघोळ करते. परंतु या नव्या विधानातही तिनं आपल्या या वाईट सवयीबद्दल सांगितले त्यानंतर तिला मात्र अनेकांना खूप ट्रोल केले. 


नक्की खरं कारण काय? 


एलिसननं नंतर तिचं खरं कारण सांगितलं त्यावर ती म्हणाली की, लोकांना माझ्याबद्दल गैरसमज आहेत. मी माझ्या स्वच्छतेची पुर्ण काळजी आहे. माझ्या आंघोळीचे वेळापत्रक मला जिमनुसार ठरवावे लागते. मी आठवड्यातून फक्त 3-4 दिवस जिममध्ये जाते. म्हणून मी तेवढ्याच वेळा आंघोळ करते. माझ्या अंगाला वास येत नाही म्हणून मी आंघोळ करत नाही. यावर पुन्हा ट्रोल झाली.