Black widow spider Sex :  प्रजननासाठी लैंगिक संबध अर्थात SEX ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. मानवाप्रमाणेच प्राणी, पक्षी अगदी किडा, मुंगीही सेक्स करतात. मात्र, एक किडा असा आहे जो  SEX केल्यानंतर आपल्या पार्टनरचा जीव घेतो. हा किडा दुसरा तिसरा नसून कोळी अर्थात spider आहे. आपण घरात जळमट झाल्यावर यांच्या जाळ्यांमध्ये spider  किडा पाहतो. मात्र, याच spider किड्याची SEX लाईफ अत्यंत भयानक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SEX केल्यानंतर आपल्या पार्टनरचा जीव घेणारा भयानक spider या आपल्या घरात नेहमी दिसणारा  spider किडा नाही. हा  spider किड्याच्या प्रजातीमधील एक प्रकार आहे. याचे नाव स्पायडर ब्लॅक विडो (Black Widow) असे आहे.  जगात  स्पायडरच्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत. मात्र, ब्लॅक विडो स्पायडर अत्यंत विचित्र आहे.  ब्लॅक विडो स्पायडर अत्यंत विषारी देखी आहे. यामुळेच सापही याला घाबरतो.


ब्लॅक विडो स्पायडर SEX केल्यानंतर आपल्या पार्टनरचा जीव का घेतो?


ब्लॅक विडो स्पायडरच्या मागील भागावर  लाला रंग असतो. यावरुन हा ब्लॅक विडो स्पायडर ओळखता येतो. संशोधनातून याच्या लैंगिक आयुष्याबाबत धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे. लैंगिक संबध प्रस्थापित केल्यानंतर भुक लागली असल्यास मादी ब्लॅक विडो स्पायडर नर ब्लॅक विडो स्पायडरला चावून खावून टाकते. यामुळे मादी ब्लॅक विडो स्पायडरसह सेक्स करणे हे नर ब्लॅक विडो स्पायडरसाठी  जीवन मरणाचा प्रश्न असतो. मात्र, अशातही स्वत:चा बचाव करण्यासाठी ब्लॅक विडो स्पायडरजवळ एक वेगळ शस्त्र असते. मादी ब्लॅक विडो स्पायडर भुकेलेली असल्यास त्यांच्या शरीरातून एक रसायन बाहेर पडते. याचा वास घेऊन नर ब्लॅक विडो स्पायडर मादीला भूक लागली आहे की नाही याचा अंदाज घेतात. यानंतरच ते मादी ब्लॅक विडो स्पायडरसह लैंगिक संबध प्रस्थापित करतात.


ब्लॅक विडो स्पायडर सापापेक्षा 15 पट विषारी


ब्लॅक विडो स्पायडर सापापेक्षा 15 पट विषारी आहे. या स्पायडरने चावा घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. ब्लॅक विडो स्पायडरने चावा घेतल्यानंतर स्नायूंमध्ये वेदना आणि क्रॅम्प्स येतात. अस्वस्थ वाटून व्यक्तीच्या डोळ्यांसमोर हळूहळू अंधार येतो आणि श्वास घेण्यास खूप त्रास होतो. यातच व्यक्तीचा मृत्यू देखील ओढावू शकतो.