Brain Teaser : आम्ही तुमच्यासाठी कायम Optical Illusion फोटो आणतं असतो. या फोटोमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. पण आज आम्ही तुमच्या एक वेगळा खेळ आणला आहे. गणितप्रेमींसाठी हा आवडता खेळ आहे. ब्रेन टीझर (Brain Teaser) हा खेळ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ब्रेन टीझर आणि कोडीमुळे तुमचं cognitive skills वाढतं. सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहे तो म्हणजे ''पिरॅमिडमध्ये हरवलेला नंबर शोधणे.'' चला तर कोणाकोणाला पिरॅमिडमधील हरवलेला नंबर शोधायला कोणाकोणाला जमतं ते पाहूयात. (brain teaser of the day and brain teaser find the missing number in the pyramid in marathi)



या पिरॅमिडमधील नंबर शोधा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही पाहू शकता या पिरॅमिडमधील सगळ्यात बॉक्समधील नंबर मिसिंग आहे. तुम्हाला तो नंबर शोधायचा आहे. तुम्ही यात पाहू शकता काही अंक देण्यात आलं आहेत. या अंकांद्वारे तुम्हाला पिरॅमिडच्या सगळ्यात वरील बॉक्समध्ये नंबराचा शोध लावायचा आहे. हे असे टीझर तुमच्या मुलांच्या आणि अगदी तुमच्याही मेंदूसाठी उत्तम खेळ आहे. हे पिरॅमिडमधील नंबर शोधण्यासाठी तुम्हाला बेसिक गणित येणं गरजेचं आहे. बघा तुम्हाला जमतं आहे का? 



काय आहे उत्तर?


शोधलं का तुम्ही उत्तर? मग तुमचं उत्तर बरोबर आहे का ते आपण जाणून घेऊयात. हे टीझर सोडविण्यासाठी पहिले हे नंबर समजून घ्या. 


9/3 = 3


3/1 = 3


9/1 = 9


3/3 = 1


9/3 = 3


जर अशाप्रकारे आपण दुसरी रो पाहिली तर त्यात 1 आणि 3 नंबर घेतले तर पिरॅमिडच्या सगळ्यात वरच्या बॉक्समध्ये 3/1 असं असेल. या समिकरणाप्रमाणे पिरॅमिडमधील वरच्या प्रश्नचिन्हाचे उत्तर हे 3 आहे. तुमचं उत्तर 3 आलं असेल तर तुम्ही सगळ्यात हुशार अगदी Math genius आहात.