viral news : अनेक शेतकरी बकऱ्या, गाय आणि म्हैस पाळून त्याचे दुध विकून आपला उदरनिर्वाह करतात.काही तर दुधाच्या डेरीच्या डेरी देखील उघडतात. आणि त्यामधून पैसा कमवतात. मात्र या घटनेत एक शेतकरी रेड्याचे (buffalo sperm) स्पर्म विकतोय. हे स्पर्म विकून तो लखपती बनला आहे. या रेड्याने त्याला चांगले दिवस दाखवले आहेत. त्यामुळे या रेड्याची सोशल मीडिय़ावर एकच चर्चा आहे.  


स्पर्म विकून किती कमवतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्याच्या या रेड्याला (buffalo sperm) मार्केटमध्ये खुप मागणी आहे. या रेड्याचे नाव भीमा आहे, मात्र त्याला बिग बिलियन रेडा (buffalo sperm)देखील म्हणतात. या रेड्याचे स्पर्म विकून मालक महिन्याकाठी 25 लाख रूपये कमावतो आहे. पण या रेड्याचे स्पर्म का विकला जातोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या रेड्यासारखेच आणखी रेडे तयार करण्यासाठी त्याच्या विर्याला मागणी आहे. 


बाजारात कोटींची मागणी 


कलासिन शहरातील रहिवासी असलेला मोगकोल या रेड्याचा मालक (buffalo sperm) आहे. या मालकाने रेड्याला 12 लाख रूपयांना विकत घेतले होते. मात्र आज या रेड्याची (buffalo sperm) कोट्यावधी रूपयात मागणी आहे. या रेड्याला खरेदी करण्यासाठी एकाने साडेसात कोटी देण्याची तयारी दर्शवली होती. तर जोधपूरच्या एका पशू मेळात एका परदेशी व्यक्तीने 24 रूपये कोटीची बोली लावली होती. परंतू मालकाने त्याला विकण्यास नकार दिला होता.


सध्या मोगकोल त्याचे स्पर्म (buffalo sperm)विकून मोठी कमाई करत आहेत. महिन्याला त्याची लाखाहून अधिक कमाई होत आहे.त्यामुळे त्याला विकण्याचा अजिबात विचार करत नाही आहे. मात्र हे देखील सत्य आहे की, दिवसेंदिवस मोगकोलची मागणी आणि किंमत वाढू लागली आहे. त्यामुळे मोगकोल त्याला कुठपर्यंत पाळतो हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.