Weird Stories of Cassidy Hooper: विज्ञानने मागील वर्षात वाखण्याजोगी प्रगती केली. अनेक तंत्रज्ञानाच्या (Science And technology) मदतीने जगात आत्तापर्यंत मोठमोठी क्रांती घडताना दिसून आली. अनेकदा कृत्रिम अवयवाद्ववारे (Artificial Organs) मानवी शरीरात बदल केले जातात. ही सायबॉर टेकनॉजी अनेकदा मोठ्या देशांमध्ये पहायला मिळते. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. (Cassidy Hooper Girl Born Without Eyes And Nose)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशातील कॅसिडी हॉपर...कॅसिडीचा (Cassidy Hooper) जन्माची कहाणी विचित्र आहे. कॅसिडीला जन्मापासून बर्थ डिसॉर्डर (Birth disorder) आहे. जन्मताच तिचा चेहरा डोळे आणि नाक नसलेला होता. त्यामुळे तिला खूप अडचणीचा सामना करावा लागला. कॅसिडीचा चेहरा ठीक करण्यासाठी आणि बनावट नाक घालण्यासाठी डॉक्टरांना 6 वर्षे लागली.


अपंग जन्मलेलं मुल (Child born with disabilities) जास्त दिवस जगणार नाही, असा समज होता, पण डोळे आणि नाक नसलेल्या कॅसिडी हूपरने (Cassidy Hooper) या सर्व गोष्टी खोट्या असल्याचं सिद्ध केलंय. 19 वर्षांपासून ती हे आयुष्य जगत आहे. कॅसिडीने कॉलेजला जाण्यासही सुरुवात केली आहे.


वेगळी दिसत असल्याने तिला अनेकदा लोकांच्या चेष्टेला बळी पडावं लागलं. गेल्या 6 वर्षात कॅसिडीच्या 11 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. फक्त त्याचा चेहरा मोठा करायला पाच वर्षे लागली. तिला कृत्रिम नाक (Artificial Nose) बसवण्यात आलं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला नाक बसवण्यात आलं तसले तरी तिला डोळे लावण्यात आले नाहीत. नाक नसतानाही तिला श्वास घेण्यात कोणतीही अडचण येत नव्हती.


दरम्यान, कॅसिडीला आधीही श्वास घेता येत होता, पण नाक लावल्यानंतर तिचा चेहरा चांगला दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर नाक लावण्यासाठी डॉक्टरांना खूप मेहनत करावी लागली. त्यानंतर आता कॅसिडीला डोळे मिळावे, यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत.


आणखी वाचा - ऐकावं ते नवलच! Birthday आहे बकरीचा, जल्लोष साऱ्या घराचा; Video Viral


दरम्यान, डॉक्टरांनी तिचे नाक लावले पण ती अजूनही दिसत नाही. अनेकांना नाक नसले तरी ते श्वास घेऊ शकतात, असेही डॉक्टरांनी (Doctors) सांगितले. कॅसिडीला आधी श्वास घेता येत होता, पण नाक घातल्यावर तिचा चेहरा भरला होता. त्याच्या चेहऱ्यावर नाक लावण्यासाठी डॉक्टरांना खूप मेहनत करावी लागली.