Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोतला फरक तुम्हाला ओळखायचा आहे. तुम्ही जर हा फरक ओळखलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला फरक ओळखायचा आहे.  


फोटोत काय?


ऑप्टिकल इल्युजनमध्ये (Optical Illusion) आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत दोन चित्र आहेत. या चित्रातील फरक तुम्हाला ओळखायचा आहे.  त्यामुळे तुमच्या मेंदू आणि डोळ्यावर जोर द्या आणि तीक्ष्ण नजरेने फोटो तपासा. कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल.  


दरम्यान या फोटोत 99 टक्के लोकांना फोटोत फरक शोधायला अपयश आले आहे. पण तुम्ही नक्कीच प्रयत्न करून पाहा. अशा चित्रांमुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी होते, तसेच मेंदूचाही भरपूर व्यायाम होतो. आपण चित्र कसे पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि त्यामुळेच ते खरोखर मनोरंजक बनते.


हे आहे उत्तर?


जर तुम्ही अजूनही उत्तर शोधू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. तुम्हाला पहिले तीन फरक फक्त गिटार हाती घेतलेल्या मुलामध्ये दिसतील. पहिल्या चित्रात तुम्हाला दिसेल की मुलाचा दात गायब आहे. त्याचवेळी, दुसऱ्या चित्राच त्याचे सर्व दात दिसत आहेत.तुम्हाला मुलाच्या कॉलरजवळ दुसरा फरक दिसेल. तुम्हाला मुलाच्या शूजमध्ये तिसरा फरक दिसेल.  त्याचवेळी चौथा फरक मुलीच्या उजव्या डोळ्य़ाकडे दिसेल आणि पाचवा फरक मुलीच्या ओठांवर दिसेल.  



दरम्यान ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) एकप्रकारे तुमच्या मेंदूचा व्यायाम असतो. तो तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, हे देखील यावरून कळत असते.