Treading Viral Video :  सोशल मीडियावर (Social Media) अनेक विचित्र, धक्कादायक (Shocking) आणि आश्चर्यकारक असे व्हिडीओ (Video) पाहिला मिळतात. हे व्हिडीओ पाहून आपल्या आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. निसर्गाच्या चमत्कारा पुढे आपण सगळे अवाक् होऊन जातो. काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला सुकलेल्या पानासारखं दिसणारं फुलपाखरुचा व्हिडीओ दाखवला होता. एका सुकलेल्या पानाने लाखो लोकांचे डोकं फिरवलं होतं. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


अरे देवा हे काय!..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक निसर्गप्रेमी पाहिली आहेत, जी पानं फुलांशी बोलताना दिसतात. तर कुत्र्या (dog), मांजऱ्यांशी (cats) गप्पा मारणारे पण पाहिले आहेत. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचं डोक फिरेल...या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला (women) किड्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे काय होतं तुमच पाहा...(insects can talk with woman Treading Video Viral on Social Media NM)



हा मजेदार व्हिडीओ ट्विटरच्या @tanakayuurei वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर  5.40 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. किड्यांसोबतचा संवाद आणि हॅलोच्या व्हिडिओला लोकांनी पसंती दिली असली तरी त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजर्सने म्हटलं आहे की, मनुष्य कीटकांशी संवाद साधू शकतो. यावर विश्वास ठेवा किंवा नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे, परंतु जर तुमचा त्यावर विश्वास नसेल तर काहीही होणार नाही.