मुंबई : कोणत्याही देश, राज्य किंवा शहराची अर्थव्यवस्था मोजण्याचे एक साधन म्हणजे तेथील प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न किंवा सरासरी दरडोई उत्पन्न. तुम्हाला युनायटेड किंगडममधील हर्टफोर्डशायरच्या एका शहराबद्दल सांगणार आहोत, ज्याचा जपान आणि फ्रान्ससारख्या मोठ्या देशांपेक्षा कॅपिटा किंवा जीआरपी जास्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्टफोर्डशायर, सुमारे १० लाख लोकसंख्या असलेले शहर. येथील दरडोई उत्पन्न सुमारे 46 हजार 600 डॉलर्सचे आहे. म्हणजेच जर तुम्ही भारतीय रुपयांमध्ये हिशोब केला तर, इथल्या प्रत्येक व्यक्ती अंदाजे 32.62 लाख कमवतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथले लोक कपडे घालत नाहीत. असे का आहे?


हर्टफोर्डशायरचे दरडोई उत्पन्न 46 हजार 600 डॉलर्स आहे, तर या शहराच्या खालील अनेक देश येतात ज्याच्यात जपानचा हाईलँड्स आइसलँड, फ्रान्सचा वार्कविक्शायर, न्यूझीलंडचा ईस्टर्न स्कॉटलंड सामील आहेत. या देशांमधील प्रमुख शहरांचे दरडोई उत्पन्न हर्टफोर्डशायरपेक्षा कमी आहे. दुसरीकडे इटली, कुवैत आणि ब्रुनेई देशांच्या अनेक शहरांचे दरडोई उत्पन्न यापेक्षा कमी आहे.


याचे कारण काय?


या गावत सुमारे  लोकसंख्या आहे आणि हे गाव 1929 मध्ये स्थापन झाले. तेव्हापासून या शहरातील लोकांनी स्वतःहून निर्णय घेतला की, विशेष गरज असल्याशिवाय ते कपडे घालणार नाहीत. या निर्णयामागील उद्देश उर्वरित जगाच्या चकाकीपासून दूर राहण्यासाठी केला गेला आहे असे म्हटले जाते. म्हणून इथले लोक खास प्रसंगी कपडे घालतात.


अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान


या शहराने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रात चांगली वाढ नोंदली गेली. आकडेवारीनुसार 1995मध्ये जीव्हीडी (GVD) म्हणजेच गग्रास वॅल्यू एडेड प्रमाण 11 हजार 742 होते जे 2003 पर्यंत वाढून  20 हजार 937 पर्यंत झाले आहे आणि अजूनही वाढतच आहे. कंपन्यांविषयी बोलायचे तर या छोट्या शहरात यूकेमधील प्रसिद्ध कंपन्यांचे ऑफिसेस आहेत. त्यामध्ये इथल्या लोकांना रोजगारही मिळाला आहे.


एवढेच नव्हे तर या शहरातील यूकेची सर्वात मोठी फार्मा असोसिएशन एनपीएचा व्यापारही खूप मोठा आहे. ज्याद्वारे फार्मा क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. आकडेवारी आणि लोकांच्या कमाईच्या बाबतीत हे छोटे शहर एक उत्कृष्ट उदाहरण आहे. परंतु कपडे न घालण्याची गोष्ट या शहराला बाकी जगापासून वेगळे ठेवते.