धक्कादायक! महिलेला रेल्वे रुळावर ढकलून निघून गेला हा व्यक्ती
हाँगकाँगमध्ये रेल्वे ट्रॅकवर एका महिलेला एका व्यक्तीने ढकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी महिलेला ठकलून शांतपणे तेथून निघून गेला. या घटनेत महिला जखमी झाली. पण या व्यक्तीने असं का केलं याबाबत काहीही कळालं नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : हाँगकाँगमध्ये रेल्वे ट्रॅकवर एका महिलेला एका व्यक्तीने ढकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी महिलेला ठकलून शांतपणे तेथून निघून गेला. या घटनेत महिला जखमी झाली. पण या व्यक्तीने असं का केलं याबाबत काहीही कळालं नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हाँगकाँगमधील युआन लोंग स्टेशनवर ही घटना घडली. या महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हमध्ये कैद झाली आहे.
पाहा व्हिडिओ