Mother Son Marriage : मुलांचं आणि आईचं नातं (Mother Son relationship) किंवा मुलगी आणि वडिलांचं (Father Daughter relationship) नातं हे जगातील सर्वात पवित्र आणि सुंदर नातं असतं. भारतात मुलांसाठी आई वडील देवाचं रुप असतं. तर मुलं हे आई वडिलांचा श्वास असतो. पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतिक म्हणजे त्यांची मुलं...त्यांचा भविष्यासाठी त्यांचा अवती भवती पालकांचं आयुष्य जात असते. एक मुलगी आपल्या नवऱ्यामध्ये वडिलांची झबी शोधत असते. तर मुलगा बायकोमध्ये आईचे गुण बघत असतो. पण एका बातमीने नात्यांवरील विश्वास उडाला आहे. नवरा असतानाही तिने मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर तिने त्याचासोबत लग्न करुन आज दोन मुलांची आई आहे. (Mother Son Marriage Viral News)


आई आणि मुलांचं लग्न!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही नक्कीच म्हणत असाल काय ही बातमी, आम्हालाही या बातमीने धक्का बसला होता. नेमकं कुठे घडलं ही धक्कादायक घटना. तर गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. कधी नवरा तर कधी बायको नात्याच्या भिंतीला तडा देत दुसऱ्यासोबत संबंध प्रस्थापित करतात. कधी हे नात शारीरिक गरजेसाठी असतं तर कधी भावनिक गरजेसाठी जोडलं जातं. (Extra Marital Affair)



आई मुलाची प्रेम कहाणी!


ही कहाणी आहे मरीना बालमाशेवा हिची. ही एक सोशल मीडिया स्टार आहे. तिने अॅलेक्सी शाव्हरिन या व्यक्तीशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगा होता. व्लादिमीर असं मुलाचं नाव होतं. आई मुलाचं नात खूप खास असतं तसंच हेदेखील होतं. मरीना व्लादिमीर खूप वेळ एकत्र घालवत होते. त्यांच्यामधील प्रेम पाहून वडिलांनाही आनंद वाटतं होता. पण व्लादिमीर जसा जसा मोठा होत होता तसं मरीनाचं वागण नवऱ्याला आक्षेपार्ह वाटायला लागलं. त्याला संशय आला त्या दोघांमधील नात त्याला खट्टकत होतं. 


व्लादिमीरही मरीनाकडे आकर्षित होऊन त्यांचा शारीरिक संबंध झाले. त्यातून आई मरीना गर्भवती झाली. नवऱ्याला धोका बसला, त्या दोघांनी आपण लग्न करणार असल्याचं सांगितलं. खरं तर व्लादिमीर हा मरीनाचा सावत्र मुलगा होता.  2007 मध्ये मरीनाचं अॅलेक्सीशी लग्न झालं तेव्हा त्याला पहिला पत्नीपासून मुलगा होता. व्लादिमीरला आई मिळेल या भावनेने अॅलेक्सी शाव्हरिनने लग्न केलं. मात्र इथे प्रेमाने वेगळंच वळण घेतलं. त्यावेळी व्लादिमीर 7 वर्षांचा होता. (Woman Pregnant with stepson) 



दोन मुलांची आई


इंस्टाग्राम सेन्सेशन मरिनाने कधीही आपलं प्रेम लोकांपासून लपवून ठेवलं नाही. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने या नात्याबद्दल सगळ्यांना सांगितले आणि प्रत्येक क्षणाचे फोटो व्हिडीओ तिने शेअर केले आहे. पहिल्या नवऱ्यापासून म्हणजेच अॅलेक्सीशी तिने 2020 मध्ये घटस्फोट घेतला आणि 2022 मध्ये मुलाशी तिने लग्न केलं. (Mother Son love affair husband caught in the bedroom marina balmasheva Mother marry stepson extra marital affair viral video on social media)



मरीना आणि व्लादिमीरला दोन ते तीन वर्षांची मुलगी आहे. नुकतच तिने मुलाला जन्म दिला आहे. इंस्टाग्रामवर तिने बाळाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. जेव्हा मरीनाने व्लादिमीर लग्न केलं तेव्हा तिचं वय 37 होतं तर मुलाचं वय 23 होतं. दरम्यान दुसऱ्या पत्नीने आपल्याला मुलाला जाळ्यात अडकलं आणि त्याचाशी लग्न केलं असं अॅलेक्सीने आरोप केला आहे. पण सोशल मीडियाचं जग मात्र त्यांचा प्रेमाची कहाणी सांगतं.