लॉस एंजेलिस : अमेरिकेतील अंतराळातील एजन्सी नासाने मंगळ ग्रहावर एक यान सोडणार आहे. हे यान लालग्रह असलेल्या पृथ्वीतील आतीर संरचनेवर अभ्यास करणार आहे. यावरून आपल्याला महत्वाची माहिती मिळणार आहे. या पृथ्वीवर कशाप्रकारे उंच ग्रह आणि अनेक चंद्र निर्माण होतात. नासाने सांगितल की, पहिल्यांदा हे यान अमेरिकेतील पश्चिमी भागातून सोडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत अमेरिकेतील अनेक इंटरप्लेनिटरी मिशन फ्लोरिडाच्या कॅनेडी स्पेस सेंटरमधून सोडले आहेत. पाच मे रोजी वॉन्डेनबर्ग एअरफोर्सच्या बेसमधून पहिलं ऐतिहासित इंटरप्लेनिटरी लाँच केलं आहे. या 57.3 मीटर लांब असलेल्या यूनायटेड लाँच एलाइंस एटलस 5 रॉकेटमध्ये नासाच्या सीस्मिक इन्वेस्टिगेशन्सचा वापर केला आहे. इंटीरियर एक्सप्लोरेशन, जियोडसी आणि हीट ट्रॉन्सपोर्ट लँडर आहे. या लँडरच्या माध्यमातून मंगळाच्या आत असलेल्या एलेसियम प्लेनीशिया क्षेत्राची पाहणी करणार आहे. इनसाइट लँडर्स मंगलच्या आतमध्ये असलेल्या संरचनेचा अभ्यास केला जाणार आहे. याच प्रकाराने पृथ्वी आणि चंद्राची निर्मिती झाली आहे. 


सूर्याजवळ पोहोचण्याच्या तयारीत आहे नासा 


सूर्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न आता नासा करत आहे. नासा आपल्या 'पार्कर सोलर प्रोब' जुलै मध्ये लाँच करणार आहे. 'पार्कर सोलर प्रोब' ला फ्लोरिडा स्थित असलेल्या नासाच्या कॅनेडी स्पेसमध्ये कॉम्प्लेक्स 37 मध्ये पाठवणार आहे. अंतरिक्ष एजन्सीने एक वक्तव्य केलं आहे की, दोन तासांचे लाँच विंडो 31 जुलैला सकाळी 4 वाजता उघडणार असून त्यानंतर ऑगस्ट 19 ला सकाळी 4 वाजता देखील खुलं होणार आहे.