Optical Illusion Image : 'ऑप्टिकल इल्युजन' (Optical Illusion) म्हणजे एक प्रकारचा भ्रम. म्हणजेच ज्या काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात, त्या तशा नसतात. किंबहूना एक प्रकारचा कोडंच असते. जेव्हा तुम्ही त्या फोटोला नीट पाहता तेव्हा तुम्हाला त्यामधली खरी गंमत लक्षात येते. जे लोक सोशल मीडियावर सक्रिय असतात त्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणजे नेमकं काय हे माहित असतं. असा एक ऑप्टिकल इल्युजन निर्माण करणारे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून क्षणभर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. (Optical Illusion Find the woman face in 10 seconds this photo )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) भ्रम म्हणजे डोळ्यांची फसवणूक, ज्यामध्ये एक गोष्ट असते आणि लोक दुसरे काहीतरी शोध असता.  चित्रात समजा एखादा प्राणी जंगलात कुठेतरी लपलेला असेल तर लोकांना ते सहजासहजी दिसत नाही. लोकांना वाटते की चित्रात फक्त एक जंगल आहे आणि प्राणीही त्याचा आत लपलेल आहेत. हे शोधण्यासाठी अनेकजण घाम गाळतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक 'डोक्याची दही' घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला रंगबेरंगी फुलपाखरुवर एका महिलेला शोधून काढायचे आहेत. तुम्ही या फोटोमधून त्या महिलेला केवळ 10 सेकंदात शोधून दाखवा. 



या फोटोत तुम्हाला पिवळ्या रंगाच्या फुलावर रंगीबेरंगी फुलपाखरू दिसत असेल. पण तुम्हाला नुसते फुलपाखरू नाही बघायचे तर त्या फुलपाखरुवर एक महिलेला दडली आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच तुम्ही हा चेहरा शोधू शकाल. ऑप्टिकल इल्युजन असलेली काही चित्रे असली तरी त्यात लपलेल्या वस्तू शोधणे म्हणजे समुद्रात सुई शोधण्यासारखे आहे. पण या चित्रात तसे काही नाही. नीट निरखून पाहिले तर फुलपाखरूवर दडलेली महिला तुम्हाला सहज दिसेल. यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण असले पाहिजेत आणि मन एकाग्र होणे गरजेचे आहे. तरच तुम्ही हे चँलेंज पूर्ण करु शकाल. 


फुलपाखरुच्या अगदी उजव्या...


या चित्रातून महिला शोधण्यासाठी 10 सेकंदचा वेळ पुरेसा आहे. परंतु तुम्हाला तुमचे कौशल्य जाणून घेण्याची संधी हवी असेल तर थोडा आणखीन प्रयत्न करा. तरीही तुम्हाला या चित्रात अजूनही महिला दिसली नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो. खरं तर यात महिला अगदी तुमच्या उजव्या बाजूला फुलपाखरुच्या पंखांवर दिसेल.