Personality Test: आपल्याला कायमच आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे जाणून घेण्याची फारच इच्छा असते. त्यातून आपल्यालाही नेहमी हे वाटतं असतं की आपलं व्यक्तिमत्त्वं कसं आहे हे आपण कसं तपासू शकतो. सध्या असाच एका फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यावरून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्वं कसं आहे याबद्दल जाणून घेऊ शकता. सध्या व्हायरल होणाऱ्या या फोटोतून तुम्हाला दोन चेहरे दिसतील. या चेहऱ्यातला सर्वांधिक हसरा चेहरा कोणता हे तुम्हाला ओळखायचं आहे ते ओळखायचं आहे. त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्वं काय असू शकतं हे आपण जाणून घेऊ शकतो. यातील कोणतातरी एकच फोटो तुम्हाला जास्त हसरा दिसेल. त्यातून A का B? जो चेहरा तुम्हाला असं वाटतंय की जास्त हसरा आहे. त्यावरून तुम्ही कसे व्यक्ती आहात. याचा अंदाज घेता येईल. हे लक्षात घ्या की हा फक्त हे खेळ आहे यातून कसलीच पुष्टी देता येणार नाही. तेव्हा तुम्हाला हा खेळ खेळायचा असेल तर चला तर मग जाणून घेऊया की यात काय दडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर आपल्या विविध हालचाली, सवयी, आपण कुठल्या प्रसंगात कसे रिएक्ट होतो यावरून आपलं व्यक्तिमत्त्वं हे अधिक स्पष्ट होताना दिसते. आपल्या वागणूकीतील बदल, आपला स्वभाव आणि सुख, दु:ख यांवरून आपलं व्यक्तिमत्त्वं अधिक ठळक होत जाते. सध्या अशातच अशा काही Optical Illusion मुळे आपल्याला ज्ञानातही थोडासा भर पडताना दिसतो. सोबतच आपली करमणूकही होते आणि आपल्या बुद्धीलाही चालना मिळताना दिसते. सध्या व्हायरल होणाऱ्या या फोटोतही अशीच गंमत आहे. यावेळी तुमची निरीक्षणशक्ती किती जोरात आहे यावरून तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्त्वं हे ओळखता येईल. आता पहिल्यांदा या व्हायरल होणाऱ्या फोटोबद्दल जाणून घेऊया. the mind journal यानं हा गेम आणला आहे. 


या फोटोतून तुम्हाला दोन चेहरे दिसतील. त्यांचे स्केचिंगचं असं केलं आहे की ते पाहून तुम्हाला वाटेल की हे दोन्ही चेहरे दु:खीचं आहेत. कारण त्यांच्यातून तुम्हाला जास्त हसरं कोणं हे जाणून घेणं कदाचित कठीण जाईल. तेव्हा तुम्हाला जास्त वेळ हे फोटो पाहत राहायला हवेत मग तुम्हाला याचे स्पष्ट उत्तरं सापडेल. आता जर का तुम्हाला तुमचं उत्तर हे सापडलं असेल तर पाहुया की काय आहे उत्तर.


जर का तुम्ही A हा चेहरा अधिक स्पष्ट आहे असं म्हणालात तर तुम्ही प्रत्येक स्थितीला वेगवेगळ्या नजरेतून पाहता आणि तुम्ही जास्त आपल्या डोक्यानं काम करता सोबतच तुम्ही फार प्रॅक्टिकल आहात. जर का तुम्ही B हे उत्तर दिलंत तर तुमचं व्यक्तिमत्त्वं हे फार रचनात्मक आहे. त्यातून तुम्ही फार जास्त आपल्या भावना व्यक्त करता. तुम्ही फार जास्त क्रिएटिव्ह व्यक्ती आहात.