Optical illusion will tell you about personality: आता तुम्ही जे चित्र पाहत आहेत त्यात तुम्हाला पाहतच क्षणी जे दिसेल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्व(personality) कंस आहे हे जाणून घेता येईल.अशा प्रकारच्या चित्रांना (Optical Illusion)म्हटलं जात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Optical illusion माणसांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी प्रसिद्ध समजलं जात.खरंतर यावरून आपण जगाकडे काय दृष्टिकोन देऊन पाहतो इथपाससून ते आपला स्वभाव आणि आपला मेंदू कशाप्रकारे काम करतो किंवा आपण


आणखी वाचा:Deepika Padukon होणार आई? कशी आली बातमी समोर वाचा संपूर्ण प्रकरण..


कसा विचार करतो हे समजण्यास मदत होते. आता हे पेंटिंग आपण पाहत आहोत ते प्रसिद्ध चित्रकर रफाल ओल्बिंस्की यांचं आहे. 


चला तर मग पाहूया तुम्ही काय पाहिलं आणि त्याचा काय अर्थ होतो 


1-वीणा -जर तुम्हाला सर्वात आधी वीणा दिसली असेल - जर तुम्ही वीणाला आधी पाहिले असेल तर ते तुमच्यातील प्रेम दर्शवते. वीणामध्ये लपलेले संगीत तुम्हाला समाधान आणि खोल प्रेमाची भावना देते. तुम्हाला इतरांपेक्षा स्वतःवर प्रेम करणे आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 


2- स्त्री - जर तुम्ही या चित्रातील स्त्री पहिल्यांदा दिसली असेल तर आतापर्यंत तुम्ही अनेक समस्यांना तोंड दिलेलं आहे आणि तरीही तुम्ही पाय रोवून उभे आहेत तुम्ही अत्यंत खंबीर आहेत .


 आणखी वाचा: 'या' शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक ! brahmastra सिनेमाच्या अपयशानंतर 'या' दोन कंपन्यांच्या शेअर्सचं कोट्यवधींचं नुकसान..


3- फुल - जर तुम्ही पहिल्यांदा फूल पाहिले असेल तर  तुमच्याबद्दल कोणी काय म्हणत आहे याची तुम्हाला पर्वा नाही. तुम्ही दयाळू आहात  तुमची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तुम्ही इतरांना त्वरित मदत करण्यासाठी तिथे असता.