Iceberg Flips on Explorers Video : जगभरात प्रसिद्ध असा टायटॅनिक (Titanic) जहाज जेव्हा हिमनगावर जाऊन आदळल्या त्यानंतर तो बुडाला. असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतो आहे. खतरनाक आणि साहसी ट्रेकचे तुम्ही अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर पाहिले असतील. पण हा व्हिडीओ पाहून तुमच्या हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहणार नाही. 


थरकाप उडवणारा व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध गिर्यारोहक (explorer and adventurer) माईक हॉर्न (Michael Horn) आणि त्याचा सहकारी फ्रेड रॉक्स (Fred Rocks) यांनी नॉर्वे आणि उत्तर ध्रुवाच्या दरम्यान असलेल्या स्वालबार्ड या द्वीपसमूहाच्या भटकंती करत होते. अशातच त्यांना अचानक विशाल हिमनग दिसलं. माईक हॉर्न हे थंड ठिकाणी अप्रतिम आणि साहसी ट्रेकसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी या विशाल हिमनगावर (Iceberg Video) काही विचार न करता बोटीतून उडी मारण्याचा निर्णय घेतला. सहजा सहजा थरारक कृत्य करणारा माईक हॉर्न मृत्यू जवळून पाहतो तेव्हा...(Trending video Iceberg Flips on Explorers Heart Stopping Video viral on Social media nmp)


गिर्यारोहक मृत्यू जवळून पाहतो तेव्हा...


हो अचानक त्यांचा डोळ्यासमोर मृत्यू समोर दिसला...काही क्षणात तो हिमनग टायटॅनिक जहाजासारखा बुडाला. हो, हा व्हिडीओ पाहून क्षणभर आपण निशब्द होतो. पण नशिब बलवत्त म्हणून यमराजला या दोघांनी माघारी पाठवलं आणि या दोघांचा जीव वाचतो.



माईक हॉर्न यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियाचा प्लेटफॉर्म इस्टांग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. “अरेरे, चढण्यापूर्वी नाश्ता केला नसावा. @fredroux72 आम्ही दोघेही वाचलो. पुनरावृत्ती होणार नाही. आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये (YouTube channel) संपूर्ण कथा,” असं कॅप्शन व्हिडिओला दिलं आहे.