Cloudburst Viral Video : सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. उन्हाळ्यात पावसाचा फिल येतो. राज्यात (Maharashtra Weather Rain Alert) अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. विदर्भात काही ठिकाणी (Rain Video) गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पाऊस आणि गारपीटचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. अशातच सोशल मीडियावर ढगफुटीचा एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (today trending videos)


जणू काही आकाशातून धबधबा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहून जणू आकाशातून धबधबा (Waterfall video) कोसळतोय असं वाटतंय. हा निसर्गाचा अद्भूत नजारा सोशल मीडियावर प्रत्येकाच्या नजरा खिळवून ठेवत आहे. या निसर्गातील चमत्काराचा आनंद इथे आलेले प्रत्येक पर्यटक घेताना दिसतं होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (trending video Waterfall from the sky Cloudburst viral on Social media) 



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील anaclaudiamqueirozandzonarural_go या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ यूजर्स वारंवार पाहत आहेत. निसर्ग कायम काही तर चमत्कार दाखवत असतो. 



या चमत्कारांवर अनेक वेळा आपला विश्वास बसत नाही.  डोळ्यांनी पाहून देखील निसर्गाचे अद्भूत सौदर्यं अनेक वेळा आपल्या निशब्द करुन सोडतात.