Trending Video : कोण चांगले Twerks करतं? क्लबमध्ये तरुणींचा फुलटू राडा
Girl Viral Video : असं म्हणतात की मुलींना कोणत्याही गोष्टीचा सहज हेवा वाटू शकतो. त्यावरुन दोन तरुणींमध्ये वादही होतात.
Girl Fighting Viral Video : मुलींना (girl) दुसऱ्या सुंदर मुली, त्यांचे महागडे कपडे, दागिने, वाहन बुद्धिमत्ता अगदी त्याचा ग्रेड पाहून मुली इर्ष्या (jealous) होते...त्यात जर तिचा एक हॉट आणि श्रीमंत (Hot and rich) प्रियकर (boyfriend) असेल तर मग काही विचारायलाच नको. ती जळून खाक होते असं दिसून येतं. पण या इर्षेपोटी अनेक तरुणी या गुन्हेगारीकडे (crime news) वळतात. तर काही तरुणींमध्ये वाद होतानाही आपण पाहिलं आहे.
बस्स एवढंच एक निमित्त...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुणी क्लबमध्ये मजा करत आहेत. या व्हिडिओमध्ये तरुणी लोकप्रिय संगीताच्या तालावर थिरकताना दिसतं आहेत. दोन महिला मोठ्या उत्साहात नाचत आहेत. असं वाटतं जसं त्यांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे. कोण जबरदस्त नाचतं ते...(Trending Video Who twerks better Women in club pick up fight viral on social media)
त्या तरुणी ट्वर्किंगमध्ये (twerking) आपलं कौशल्य दाखवतं असतात. माहौल कसा एकदम जबरदस्त असतो. पण क्षणात त्या तरुणीला असुरक्षित वाटू लागतं आणि त्यांच्यामध्ये वाद होतो. या वादाचं रुपांतर हिंसक वळण घेतं. त्या एकमेकांना मारता, लाथा बुक्या मारतात आणि जमिनीवर एकमेकांना आदळतात.
व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ ट्विटरवर @Baharikekalesh वर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 2 कोटी व्ह्यूज तर शेकडो लाईक्सही मिळाले आहेत. हा व्हिडिओ परदेशातील (world news) एका क्लबमधील आहे.