Python Snake Video : सोशल मीडियावर (Social media) आपल्या प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. भयानक आणि धक्कादायक असे हे प्राण्याचे व्हिडीओ (Animal videos) पाहून आपल्या अंगावर काटा येतो. प्राण्यांचे काही व्हिडीओ खूप क्यूट असतात. तर काही व्हिडीओ आपली झोप उडवतात. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अनेक सापांचे व्हिडीओ पाहिला मिळतात. सापाची या जगात सगळ्यांच भीती वाटते...सापाने चावा घेतला तर आपल्या मृ्त्यू होऊ शकतो. क्रोबाने (Croba) माणसाला, बकरीला गिळतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत.  भयानक आणि विशाल भला मोठा असा साप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अ‍ॅनाकोंडा (Anaconda Snake)येतो...


...आणि अ‍ॅनाकोंडाने माणसा घातला विळखा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक व्यक्तीला अ‍ॅनाकोंडाने विळखा घातला आहे. तो अ‍ॅनाकोंडा त्या माणसाला सतत चावा घेतो आहे. या माणसाला अ‍ॅनाकोंडासोबत खेळणे महागात पडलं आहे. या व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात. अ‍ॅनाकोंडा या व्यक्तीवर सतत हल्ला करताना दिसतोय. (video Snake Anaconda man bite viral on Instagram nmp)



थरकाप उडविणारा व्हिडीओ


अॅनाकोंडाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) nickthewrangler नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमधील माणूस हा प्राणीमित्र असल्याचं समजतं. त्यामुळे अशा प्राण्यांना हाताळण्याची कला त्यांना असते. पण आपल्याला मात्र असे व्हिडीओ पाहून निशब्द करुन जातात.