Crime News : अमानुष आणि विकृतीचा कळस एका जोडप्याने केल्याचा समोर आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे. इथं माणूस काय तर प्राणीही सुरक्षित नाहीत. एकीकडे बेकायदेशीपणे प्राण्याची शिकार करुन त्यांची हत्या केल्याचा घटना समोर येतं आहे. तर दुसरकडे त्यांना अमानुषपणे मारहाणसोबत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. माणुसकीला लाजीरवाणी ही बातमी म्हणजे एका जोडप्याने कुत्र्यांसोबत सेक्स केला आहे. एवढंच नाही तर या घृणास्पद कृत्याचा ते व्हिडीओ रेकॉर्डिंग करायचे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही संतापजनक घटना आहे ऑस्ट्रेलियात्या क्वीन्सलँडमधील. या घटनेत पोलिसांनी त्यांना अटक केली असली तरी ते सध्या जामिनावर त्यांची सुटका झाली आहे. या जोडप्यावर कुत्र्यासोबत क्रूरतेचं वर्तनस प्राण्यांसोबत लैंगिक संबंधासोबत पाच आरोप आहेत. 


न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार या आरोपीचं नाव क्रिस्टल मे होरे वय वर्ष 37 आणि जय वेड वीन्स्ट्रा वय वर्ष 28 आहे. या दोघांनी दोन कुत्र्यांशी अनेक वेळा लैंगिक संबंध ठेवलं. कोर्टात सांगण्यात आलेल्या माहितीनुसार 18 ऑक्टोबर 2021, 19 मार्च, 17 मे, 6 जून आणि 25 ऑक्टोबर 2022 ला ही अमानवीय घटना घडली आहे. 


डेली स्टारच्या वृत्तानुसार कायदेशीर कार्यवाही पुढे ढकलण्यात आली असून या वर्षाच्या अखेरीस हे दोघे पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. ऑस्ट्रेलियन कायद्यांनुसार या जोडप्याला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. 


एखाद्या प्राण्यावर क्रूरतेची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वीही अमेरिकेतूनही अशीच एक घटना समोर आली होती. एका महिलेने तिच्या कुत्र्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते. दरम्यान काही वर्षांपूर्वी ड्रग्स प्रकरणात एका मॉडेलला पोलिसांनी अटक केलं असतं. त्याचा मोबाईलमधून त्यांना धक्कादायक व्हिडीओ सापडले होते. ज्यामध्ये ती श्वानासोबत सेक्स करताना दिसत आहे. जेना ड्रिसकल असं त्या महिलेचं नाव आहे. हे प्रकरण 2014 मधील घटना आहे. 


दुसऱ्या एका घटनेत तर 20 वर्षीय तरुणाने आपल्या पाळीव श्वानासोबत सेक्स केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आईने मुलाचं कृत्य रंगेहात पडकल्यावर त्याने रागाच्या भरात आईवर हल्ला केला.  


भारतातही दिल्लीच्या इंद्रपुरी भागात एका कुत्र्यासोबत अत्याचार झाल्याची बातमी आली होती, त्यामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. तर यूपी बुलंदशहरमधून कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बातमी समोर आली होती. ज्यामध्ये 65 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मुंबईतही काही वर्षांपूर्वी अशा एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.