Women Viral Video : सोशल मीडियावर (Social media) आपल्याला कार चालकांचे अनेक व्हिडीओ दिसतात. जे अरुंद अशा रस्तावर गाडी चालवतात. कमी जागेत गाडी पार्क करतात, असे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. महिलांचे कार (car Video) आणि गाडी चालवतानाचेही अनेक मजेदार व्हिडीओ (funny video) पाहिला मिळतात. हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. 


पापा की परी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याचा कडेला दोन कार उभ्या आहेत. या दोन कारदरम्यान जागा असल्याने महिला तिथे कार पार्क करण्याचा प्रयत्न करते. पण तिला ते काही जमतं नाही. तिची ही कसरत पाहून बाजूने एक महिला आपल्या श्वानला घेऊन जातं असते. ती महिलीचं कार पार्कचं कौशल्य पाहून आपल्या श्वानला उचलून घेते आणि तिथून निघून जाते. (Viral woman car park funny video on Social media nmp)


हार नहीं मानूंगा!


ती महिला काही केल्या हार मानत नाही. पापा की परी शेवटी गाडीतून उतरते...कार आणि जागा यांचं पावलाने अंतर मोजते. मग काय परत कार पार्क करण्याची कसरत सुरु होते. तेवढ्यात तिथे एक महिला येतं आणि...


हेही वाचा  - Bride Groom Video : लग्न मंडपातच नवरदेवाची दादागिरी, माहेरी गेली तर...


मजेदार व्हिडीओ


ती महिला या महिलेला कार पार्किंग करायला मदत करते. या महिलेच्या मदतीमुळे अखेर पापा की परी कार पार्क करते. पण मजेदार किस्सा तर आता आहे...तुम्ही आधी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा...



व्हिडीओ व्हायरल 


बघितलं ना तुम्हालाही हसू आवरलं नाही ना...हा व्हिडीओ ट्वीटरवर नरेंद्र सिंग या यूजर्सने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग असून अनेकांचं लक्ष वेधून घेतं आहे.