मुंबई : दरवर्षी व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ फेब्रुवारीपासून या वीक सुरु होतो. परदेशात गर्लफ्रेंड-ब्वॉयफ्रेंड एका दुसऱ्याला गिफ्ट देतात आणि प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डे' नाव हे सेंट वॅलेंटाईन यांच्या नावावर ठेवण्यात आल्याचं देखील बोललं जातं. व्हॅलेंटाईन डे वीकची सुरुवात रोज डे पासून होते. 


व्हॅलेंटाईन वीक


७ फेब्रुवारी : रोज डे 
८ फेब्रुवारी : प्रपोज डे
९ फेब्रुवारी : चॉकलेट डे
१० फेब्रुवारी: टेडी डे
११ फेब्रुवारी: प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी: हग डे
१३ फेब्रुवारी: किस डे
१४ फेब्रुवारी: व्हॅलेंटाईन डे