'जिओ'नं उघडला ऑफरचा खजिना...

'जिओ'नं उघडला ऑफरचा खजिना...

भारतात फोर जी नेटवर्क क्रांतीमध्ये रिलायन्स जिओनं महत्त्वाची भूमिका निभावलीय, असं निरीक्षण नुकतंच लंडनच्या 'ओपन सिग्नल' या कंपनीनं एक सर्व्हे जाहीर करत नोंदवलं. रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे ऑपर घेऊन येताना दिसतंय. आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जिओनं खजाना पुन्हा एकदा उघडलाय. 

...या बछड्याची आई कुठे हरवलीय?

...या बछड्याची आई कुठे हरवलीय?

भंडारा जिल्ह्यातल्या कोका वनपरिक्षेत्रात सध्या एक शोध सुरू आहे.... हा शोध आहे एका आईचा... 

वाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष

वाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष

 भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयाला आलाय. भाजपकडे सर्वात जास्त पक्षनिधी जमा झालाय. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपकडे तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. सर्व पक्षांचा निधीतला जवळपास ६६ टक्के निधी हा एकट्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय.

सातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आता संपलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना याच वर्षापासून वाढलेला पगार मिळणार आहे... तोदेखील वेतन आयोगाच्या सिफारशींहून अधिक... सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकारनं पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी हा प्रश्न निकालात काढण्याचा निर्णय घेतलाय. 

व्हिडिओ : कणिक मळण्याच्या यंत्रात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

व्हिडिओ : कणिक मळण्याच्या यंत्रात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

पुण्यात एका विचित्र अपघातात एका ४० वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. 

तीन चिमुरड्यांसहीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तीन चिमुरड्यांसहीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील वज्रचौंड येथे विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या हाती चारही मृतदेह सापडले आहेत. सुनिता सुभाष राठोड असं आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. 

शाळेची बस दरीत कोसळली, २६ चिमुरड्यांसहीत २९ ठार

शाळेची बस दरीत कोसळली, २६ चिमुरड्यांसहीत २९ ठार

हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये शाळेची बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत शाळेतील २६ चिमुरड्यांसहीत २९ जण ठार झालेत. 

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड

भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.

दलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद

दलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद

एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. 

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर ब्लेडने वार

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर ब्लेडने वार

सांगली जिल्ह्यातील जत येथे एकतर्फी प्रेमातून नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.