रवी पत्की, क्रिकेट विश्लेषक : चेन्नई कसोटीत जो रुटने त्याच्या 100व्या कसोटीत शतक केल्यावर भारतीय खेळाडूं पैकी असा मान कुणी मिळवला का ह्याची शोधाशोध सुरू झाली. त्यात कुठल्याही भारतीयाच्या नावावर हा भाग्ययोग नसल्यासचे दिसून आले. 10 भारतीय खेळाडूंनी 100 च्या वर कसोटी सामने खेळले. त्यात 7 बॅट्समन,एक अष्टपैलू आणि दोन बॉलर्स आहेत.100 व्या कसोटीत कुणी किती धावा केल्या हे बघू. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकर : 54 धावा(पहिला डाव)ओव्हल कसोटी.इंग्लंड विरुद्ध.2002


राहुल द्रविड :52,9. वानखेडे.इंग्लंड विरुद्ध.(2006)


गावस्कर :48,37 लाहोर.पाकिस्तान विरुद्ध.1984


कपिल देव :55(पहिला डाव)कराची.पाकिस्तान विरुद्ध.1989


वेंगसरकर :25,0 वानखेडे.NZ विरुद्ध.1988


गांगुली :43,40 .MCG.ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2007


लक्ष्मण :64,4 नागपूर,ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2008


सेहवाग :30,9 वानखेडे इंग्लंड विरुद्ध 2012


कुंबळे :21,29.अहमदाबाद.श्रीलंका विरुद्ध 2005


हरभजन :11(पहिला डाव)चेन्नईऑस्ट्रेलिया विरुद्ध 2013


          रवि पत्की.