shubman gill and ishan kishan : दिल दोस्ती दुनियादारी क्रिकेट विश्वातही पहायला मिळते. शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्यातील मैत्री सर्वांनाच माहित आहे. मैत्री म्हंटल की यारी दोस्ती आलीच. शुभमन गिलचा शर्ट घालून ईशान किशन फिरत होता. शुभमन गिलचा शर्ट घालून काढलेले फोटो ईशानने सोशल मिडियावर शेअर केले. मात्र, या फोटोवर शुभमनने अशी कमेंट केली की मस्करीची कुस्करी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन क्रिकेटर सोशल मिडिायवर चांगलेच एक्टीव्ह आहेत.  कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारखे खेळाडू सोशल मीडियावर भरपूर कमेंट करायचे. पण आता शुभमन गिल आणि इशान किशन या जोडीची सोशल मिडियावर हवा आहे. सोशल मिडियावर एकमेकांची खिल्ली उडवण्याची एकही दोघेही सोडत नाहीत. आता ईशानने सोशल मिडियावर शेअर केलेल्या एका फोटोवरुन शुभमनने त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे. 


ईशान किशनने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले, तेव्हा गिलही मागे राहणार नाही. या टिप्पणीवर त्यांनी जोरदार टीका केली. त्यांनी पोस्टवर टिप्पणी केली - भाऊ, तुम्ही शर्ट परत द्यायला हवा होता. गिलच्या कमेंटवर 10 हजारांहून अधिक युजर्सनी कमेंट


केली, तर 30 हजारांहून अधिक लाईक्स आहेत. यावरून त्याचे फॅन फॉलोअर्स किती आहेत हे समजू शकते. कपड्यांबाबत चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एकदा ईशान किशनने इंस्टाग्रामवर गिलकडे कपड्यांची मागणी केली होती.
ईशान किशनने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहे. याफोटोमध्ये ईशानने जे शर्ट घातले आहे ते शुभमनचे आहे. निळ्या रंगाचे हे शर्ट आहे. Blueprint असे कॅप्शन ईशानने या फोटोला दिले आहे.  मग काय शुमनने लगेच ईशानच्या फोटोवर गमतीशीर कमेंट केली. Bhai shirt toh wapis de deta.... असी कमेंट शुभमनने केली आहे. 


 



शुमनच्या या कमेंटवर 10 हजारांहून अधिक युजर्सनी कमेंट केली आहे.  तर,  30 हजारांहून अधिकांनी ही कमेंट लाईक्स आहे. दोघांमध्ये  कपड्यांवरुन अशी क्यूट फाईट पहिल्यांदाच झालेली नाही.  याआधी देखील एकदा ईशान किशनने इंस्टाग्रामवर शुभमन गिलकडे कपडे मागितले होते. टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. शुभमन गिल आणि ईशान किशन दोघेही या टीममध्ये आहेत.