PHOTO : ना टीव्ही, ना मोबाईल-इंटरनेटची सेवा; निसर्गाच्या कुशीत प्राचीन आणि सुंस्कृती जपणारं मातीची घरं असलेलं गाव
या गावात ना टीव्ही, ना वीज, ना मोबाईल - इंटरनेटची सेवा नाही. आजही इथे गुरुकुल असून त्यात वैदिक पद्धतीने मुलांना शिकवण दिली जाते. आता या गावाशी संबंधित बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10