मुंबई : भारत-श्रीलंका यांच्यातील कोलकाता टेस्ट अनिर्णित राहिल्यानंतर आयसीसी टेस्ट रँकिंगबाबत सगळ्यांनाच उत्सूकता होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पाचव्या दिवशी आपल्या टेस्ट करिअरमधलं 18 वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधलं 50 वं शकत ठोकत विराटने संघाच्या रँकिंगमध्ये भर घातली. तर काही गोष्टींमध्ये टीमला नुकसान झालं.


गोलंदाजांमध्ये कोलकाता टेस्टमध्ये मॅन ऑफ़ द मॅच असणाऱ्या भुवनेश्वर कुमारला अधिक फायदा झाला आहे. त्याला ८ स्थांनाचा फायदा झाला आहे. तो आता 29व्या स्थानावर पोहोचला आहे. 


कोलकाता टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरला त्यामुळे त्याला ४ स्थानांचं नुकसान झालं आहे. तो 14व्या स्थानावर पोहोचला आहे. रविन्द्र जडेजाने कोलकाता टेस्टमध्ये एकही विकेट नाही घेतली त्यामुळे त्याला १ स्थानाचं नुकसान झालं आहे. जडेजा सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.


टॉप 10 टीम


स्थान टीम मैच अंक रेटिंग
1 भारत 36 4493 125
2 दक्षिण आफ्रिका 34 3767 111
3 इंग्लंड 43 4497 105
4 न्यूजीलंड 32 3114 97
5 ऑस्ट्रेलिया 34 3294 97
6 श्रीलंका 39 3658 94
7 पाकिस्तान 34 2988 88
8 वेस्टइंडिज 33 2465 75
9 बांग्लादेश 23 1651 72
10 झिम्बाब्वे 13 20 2

टॉप 10 फलंदाज


स्थान नाव देश रेटिंग
1 स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलिया 936
2 जो रूट इंग्लंड 889
3 केन विलियमसन न्यूजीलंड 880
4 चेतेश्वर पुजारा भारत 866
5 विराट कोहली भारत 817
6 डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलिया 807
7 हाशिम अमला दक्षिण अफ्रीका 795
8 के.एल राहुल भारत 757
9 अजहर अली पाकिस्तान 755
10 एलिस्टेयर कुक इंग्लंड 738

टॉप 10 गोलंदाज


स्थान नाव देश रेटिंग
1 जेम्स एंडरसन इंग्लंड 896
2 कगिसो रबाडा दक्षिण अफ्रिका 876
3 रविंद्र जडेजा भारत 868
4 रविचंद्रन अश्विन भारत 840
5 रंगना हेराथ श्रीलंका 820
6 जोश हेज़लवुड ऑस्ट्रेलिया 794
7 नाथन लायन ऑस्ट्रेलिया 752
8 डेल स्टेन दक्षिण अफ्रीका 748
9 नील वैगनर न्यूज़ीलंड 745
10 स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंड 737

टॉप 10 ऑलराऊंडर


स्थान नाव देश रेटिंग
1 शाकिब अल हसन बांग्लादेश 438
2 रविन्द्र जडेजा भारत 409
3 बेन स्टोक्स इंग्लंड 396
3 रविचंद्रन अश्विन भारत 395
5 मोइन अली इंग्लंड 378
6 वर्नन फिलैंडर दक्षिण अफ्रिका 319
7 मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया 306
8 रंगना हेराथ श्रीलंका 237
9 जेसन होल्डर वेस्टइंडिज 233
10 दिलरुवान परेरा श्रीलंका 218