मिथुन | राशीभविष्य |
मिथुन | राशीभविष्य |
मिथुन
संयमाचं सुख काय असतं हे आज कळणार आहे, मित्रांमध्ये रमण्याचा दिवस
नवीन सिनेमा पाहण्याचं ठरवा, पुढील दोन तीन दिवस आनंदाचे.
उगाच कुणावरही विश्वास ठेवू नका, दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा विचार करा.
परिवारातील लोकांसोबत संध्याकाळ घालवा, सायंकाळी आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
इतर राशी