तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय? 'या' 4 पद्धतींचा वापर करताच सत्य समोर येईल

तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देत असेल तर या 4 पद्धतीने तुम्ही त्याच्याकडून सत्य जाणून घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर 

| Dec 25, 2024, 17:10 PM IST
1/7

विश्वास

कोणत्याही प्रकारचे नाते हे फक्त सत्य आणि विश्वासावर टिकून असते. कारण जर नाते पुढे टिकवायचे असेल तर नात्यांमध्ये एकमेकांवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. 

2/7

फसवणूक

मात्र, जर तुमचा जोडीदार तुमच्यासोबत फसवणूक करत असेल आणि हे जर तुम्हाला समजले तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकते. 

3/7

चार मार्ग

जर तुम्हाला देखील तुमच्या जोडीदाराबद्दल अशी शंका येत असेल तर तुम्ही पुढील 4 मार्गांनी सत्य जाणून घेऊ शकता. 

4/7

प्रेमाने बोला

अस म्हणतात ना प्रेमाने जग जिंकता येते. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला प्रेमाने खरे बोलण्यास भाग पाडा. त्यामुळे तो सत्य सांगताना घाबरणार नाही. 

5/7

Truth and dare

त्याचबरोबर जर तुम्ही जोडीदारासोबत Truth and dare सारखे गेम खेळा. ज्यामध्ये तुम्ही जोडीदाराला अप्रत्यक्ष प्रश्न विचारून सत्य बाहेर काढू शकता.   

6/7

सत्य

ऐवढे करून देखील तुमचा जोडीदार सत्य स्विकारत नसेल तर त्याला अशा स्थितीत ठेवा की त्याला पराभव स्विकारावा लागेल आणि तो सत्य सांगेल. 

7/7

चॅट

सर्वात सोपे म्हणजे तुमच्या जोडीदाराची निष्ठा जाणून घेयची असेल तर तुम्ही अनोळखी नंबरवरून तुमच्या जोडीदारासोबत चॅट करून सत्य जाणून घेऊ शकता. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)