नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन म्हणजेच सीबीएसईचा १२ वीचा निकाल लागल्यानंतर आता १० वीचा निकाल आज लागणार आहे. आज १२ वाजता १० वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता होती पण तो अजून लागलेला नाही. विद्यार्थ्यांना ऑफिशियल वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

www.cbse.nic.in वर लॉगिन करुन तुम्ही निकाल पाहू शकता. किंवा खाली दिलेल्या वेबसाईटवर ही तुम्ही निकाल पाहू शकता.


www.cbseresults.nic 
www.result.nic.in