मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाला जाहीर झाला आहे. 2017 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या मुख्य परीक्षेत पुण्याच्या रोहितकुमार राजपूत राज्यात पहिला आला आहे. तर सुधीर पाटील दुसरा आणि सोपन टोंपे तिसरा आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परीक्षेतून एकूण 14 परीक्षार्थ्यांची उपजिल्हाधिकारी सेवेसाठी शिफारस करण्यात आली आहे. 


1. रोहितकुमार राजपूत
2. सुधीर पाटील
3. सोपान टोंपे
4. अजयकुमार नाशटे
5. दत्तू शेवाळे
6. प्रमोद कुंदळे
7. अविनाश कोरडे
8. सुशांत शिंदे
9. प्रसनजीत प्रधान
10. रोहिनी नाऱ्हे
11. पुजा पाटील
12. पियुष चिवंडे
13. अमृता साबळे
14. नुतन खाडे


संपूर्ण निकाल पाहण्यासाठी https://www.mpsc.gov.in या वेबसाइटला भेट द्या.


 


MPSC Main Result, MPSC Result, MPSC, Results - MPSC