मुंबई : सलमान खानचे देशभरात लाखो फॅन्स आहेत. त्याचे सिनेमे प्रेक्षक डोक्यावर घेतात. तर त्याचे डायलॉग्स अगदी लहानांच्याही ओठी असतात. सिनेमातील या १० डायलॉग्समुळे तो बॉलिवूडचा दबंग खान ठरला. पहा कोणते आहेत ते डायलॉग्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1.वॉन्टेड- 'एक बार मैने जो कमिटमेंट कर दी, तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता' वॉन्टेडमधील सलमानचा हा डायलॉग जबरदस्त लोकप्रिय ठरला. 


2.दबंग -  'हम तुममे इतने छेद करेंगे कि कन्फ्यूज हो जाओगे कि सांस कहां से लें और पादें कहां से'


3.दबंग 2  -  'स्वागत नहीं करोगे हमारा' सलमानचा हा डायलॉग अगदी प्रत्येकाच्या ओठांवर आहे. सलमानची खासियत म्हणजे तो जो काही डायलॉग बोलतो त्यावर आपली छाप सोडतो.


4.सुलतान- 'मैंने पहलवानी जरूर छोड़ी है लेकिन लड़ना नहीं भूला' सलमानचे देशभरात लाखो फन्स आहेत. त्याची एक झलक मिळवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्याचा स्क्रिनवरील शर्टलेस अवतार अनेक तरुणींना घायाळ करतो. 


5.रेडी- जिंदगी में तीन चीजें कभी अंडरइस्टिमेट नहीं करना - आय, मी एंड मायसेल्फ.


6.किक-  मेरे बारे में इतना मत सोचना. दिल में आता हूं समझ में नहीं.


7.बॉडीगार्ड - मुझपर एक एहसान करना, कि मुझपर कोई एहसान मत करना


8.मैने प्यार किया - 'दोस्ती की है निभानी तो पड़ेगी'


9.मैने प्यार किया - 'दोस्ती का एक उसूल है मैडम - नो सॉरी नो थैंक्स'


10.टाइगर जिंदा है - 'शिकार तो सब करते हैं लेकिन टाइगर से बेहतर शिकार कोई नहीं करता'