68th Filmfare Awards 2023: `फिल्मफेअर पुरस्कारा`साठी नामांकनं जाहीर! `गंगूबाई काठियावाडी`, `द काश्मीर फाईल्स`मध्ये रंगणार चुरस...
Filmfare Awards 2023: फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. तेव्हा आपल्या लाडक्या कलाकाराला कुठल्या कॅटेगरीत नॉमिनेशन (Filmfare Nomination Categorywise 2023) मिळालं आहे हे आपल्यालाही जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा पाहा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट!
Filmfare Awards 2023: दरवर्षी येणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी एकप्रकारे ट्रीटचं असते. आता लवकरत प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपणार असून फिल्मफेअर अवोर्ड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा दोन मोठ्या आणि सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. सध्या या पुरस्कार सोहळ्याची नामांकन जाहीर झाली आहेत. तेव्हा तुमच्या आवडत्या कलाकाराला कुठल्या कॅटगरीत नॉमिनेशन मिळालं आहे याची उत्सुकता तुम्हालाही लागून राहिली असेल तेव्हा वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपुर्ण लिस्ट!
सर्वोत्कृष्ट चित्रपट
भूल भुलैया 2
ब्रह्मास्त्र भाग एक: शिव
गंगुबाई काठियावाडी
काश्मीर फाइल्स
उंचाई
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
अनीस बज्मी (भूल भुलैया 2)
अयान मुखर्जी (ब्रह्मास्त्र भाग एक: शिव)
हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
संजय लीला भन्साळी (गंगुबाई काठियावाडी)
सूरज आर. बडजात्या (उंचाई)
विवेक रंजन अग्निहोत्री (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष)
अजय देवगण (दृश्यम 2)
अमिताभ बच्चन (उंचाई)
अनुपम खेर (द काश्मीर फाइल्स)
हृतिक रोशन (विक्रम वेध)
कार्तिक आर्यन (भूल भुलैया 2)
राजकुमार राव (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला)
आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)
भूमी पेडणेकर (बधाई दो)
जान्हवी कपूर (मिली)
करीना कपूर खान (लाल सिंग चड्ढा)
तब्बू (भूल भुलैया 2)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
अनिल कपूर (जुग्जग जीयो)
अनुपम खेर (उंचाई)
दर्शन कुमार (द काश्मीर फाइल्स)
गुलशन देवय्या (बधाई दो)
जयदीप अहलावत (अॅक्शन हिरो)
मनीष पॉल (जुग्जग ज्यो)
मिथुन चक्रवर्ती (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
मौनी रॉय (ब्रह्मास्त्र भाग एक: शिव)
नीतू कपूर (जुग्जग जीयो)
शीबा चड्ढा (बधाई दो)
शीबा चड्ढा (डॉक्टर जी)
शेफाली शहा (डॉक्टर जी)
सिमरन (रॉकेटरी: द नंबी इफेक्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)
भूमी पेडणेकर (बधाई दो)
काजोल (सलाम वेंकी)
नीना गुप्ता (वध)
तापसी पन्नू (शाबाश मिठू)
तब्बू (भूल भुलैया 2)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)
बधाई दो (हर्षवर्धन कुलकर्णी)
भेडिया (अमर कौशिक)
झुंड (नागराज पोपटराव मंजुळे)
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट (आर माधवन)
वध (जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल)
सर्वाेत्कृष्ट संवाद
अभिषेक दीक्षित (उंचाई)
अक्षत घिलडियाल (बधाई दो)
मनोज मुंतशीर आणि बाफिदा (विक्रम वेध)
नीरज यादव (अॅक्शन हिरो)
प्रकाश कपाडिया, उत्कर्षिणी वशिष्ठ (गंगुबाई काठियावाडी)
सुमित सक्सेना (डॉक्टर जी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)
अभय जोधपूरकर (मांगे मंजूरियाँ-बधाई दो)
अरिजित सिंग (अपना बना ले- भेडिया)
अरिजित सिंग (देवा देवा- ब्रह्मास्त्र भाग एक: शिव)
अरिजित सिंग (केसरिया- ब्रह्मास्त्र भाग एक: शिव)
सोनू निगम (मैं की करण- लाल सिंग चड्ढा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (स्त्री)
जान्हवी श्रीमानकर (ढोलिडा- गंगुबाई काठियावाडी)
जोनिता गांधी (देवा देवा- ब्रह्मास्त्र भाग एक: शिव)
कविता सेठ (रंगीसारी- जुग्जुग जीयो)
शिल्पा राव (तेरे हवाले- लाल सिंग चड्ढा)
श्रेया घोषाल (जब सैयां- गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक
अनिरुद्ध अय्यर (अॅक्शन हिरो)
अनुभूती कश्यप (डॉक्टर जी)
जय बसंतू सिंग (जनहित में जरी)
जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल (वध)
आर माधवन (रॉकेट: द नंबी इफेक्ट)
सर्वोत्कृष्ट पदार्पण - पुरुष
अभय मिश्रा (डॉक्टर जी)
अंकुश गेडाम (झुंड)
पालीन कबाक (भेडिया)
शंतनू माहेश्वरी (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण - महिला
अँड्रिया केविचुसा (अनेक)
खुशाली कुमार (धोखा: राउंड डी कॉर्नर)
मानुषी छिल्लर (सम्राट पृथ्वीराज)
प्राजक्ता कोळी (जुग्जुग जिओ)
सर्वोत्कृष्ट कथा
अक्षत घिलडियाल, सुमन अधिकारी (बधाई दो)
अनिरुद्ध अय्यर (अॅक्शन हिरो)
जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल (वध)
निरेन भट्ट (भेडिया)
सुनील गांधी (उंचाई)
सर्वोत्कृष्ट पटकथा
आकाश कौशिक (भूल भुलैया 2)
अक्षत घिलडियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल (वध)
नीरज यादव (अॅक्शन हिरो)
संजय लीला भन्साळी आणि उत्कर्षिणी वशिष्ठ (गंगुबाई काठियावाडी)
विवेक रंजन अग्निहोत्री (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट संगीत
अमित त्रिवेदी (उंचाई)
प्रीतम (ब्रह्मास्त्र भाग एक: शिव)
प्रीतम (लाल सिंग चड्ढा)
सचिन जिगर (भेडिया)
संजय लीला भन्साळी (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट गीत
एएम तुराझ (जब सैयां - गंगुबाई काठियावाडी)
अमिताभ भट्टाचार्य (अपना बना ले पिया - भेडिया)
अमिताभ भट्टाचार्य (केसरिया - ब्रह्मास्त्र भाग एक: शिव)
अमिताभ भट्टाचार्य (तेरे हवाले - लाल सिंग चड्ढा)
शेली (मैय्या मैनु - जर्सी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)
अमिताभ बच्चन (झुंड)
आर माधवन (रॉकेट: द नंबी इफेक्ट)
राजकुमार राव (बधाई दो)
संजय मिश्रा (वध)
शाहिद कपूर (जर्सी)
वरुण धवन (भेडिया)