Actress Abha Paul : अभिनेत्री आभा पॉल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वेब सीरीजमध्ये बोल्ड सीन देणारी आभा आपल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. आभा पॉल सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते. सीरीजमध्ये जशी बोल्ड पोज देते तसेच बोल्ड पोज देऊन फोटोशूट ती करते. अभा पॉलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर आभा पॉलचे अनेक चाहते आहेत. वेब सीरीजमुळे ती अधिक चर्चेत आली. तिचे आज हजारो फॅन्स आहेत.



प्रत्येक जण कॅमेऱ्यासमोर कंफर्टेबल असतोच असं नाही. पण आभा पॉल मात्र बोल्ड पोज देताना बिनधास्त पणे देते. 



आभा पॉल आता लोलिता भाभीच्य़ा नावाने ओळखतात. जी ओळख तिला वेब सीरीजमधून मिळाली आहे.



अभिनेत्री आभा पॉल (Aabha Paul) च्या बोल्ड कंटेटमुळे वेब सीरीज चालतात. लोलिता पीजी हाऊसमध्ये तिने अनेक बोल्ड सीन दिले आहेत.



आभा पॉलने 'मस्तराम', 'हाय तौबा' आणि 'लोलिता पीजी हाउस' या वेब सीरीजमध्ये काम केलंय.