COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आदर्श शिंदे यांच्या आवाजात, मोरया तुझ्या नामाचा गजर, हे गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे, आदर्श शिंदे यांचा कणखर आवाजामुळे हे गाणे आणखी दमदार झालं आहे.


 गणेशोत्सवजवळ आला असताना हे गाणं आणखी लोकप्रिय होत आहे. आदर्श शिंदे यांच्याशिवाय आनंदी जोशी तसेच मंगेश मोरे, आशीष मोरे, मेघा घाडे यांनीही या गाण्याला आपल्या आवाजाची साद दिली आहे.