मुंबई : आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर अनेकदा बोल्ड फोटो पोस्ट करत असते. इरा अनेकदा आपल्या छोट्या-मोठ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. इराने नुकतेच काही फोटो पोस्ट केलेत ज्यामध्ये ती चक्क बिकिनीत दिसत आहे. या बिकिनीवर ऑरेंज रंगाचा शर्ट घातला आहे. सोशल मीडियावर युझर इरावर वेगवेगळे कमेंट्स करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरा खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत. इरा स्विमिंग पूलच्या टोकावर खुर्ची घेऊन बसलेली दिसत आहे. या फोटोची देखील जोरदार चर्चा होत आहे. 



दुसऱ्या फोटोत एक साइड फोटो आहे. ज्यामध्ये ती खुर्चीवर अगदी आरामात बसली आहे. या फोटोत तिचा एक पाय स्विमिंग पूलमध्ये आहे. यामध्ये तिने ऑरेंज रंगाच्या शर्टसोबत बिकिनी घातली आहे. या फोटोला खूप समिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. 



अनेकांनी तर या फोटोवर कमेंट करत इराला लग्नाकरता प्रपोझ देखील केलं आहे. एका व्यक्तीने तर कमेंट करत इराला बेशर्म देखील म्हटलं आहे. एवढंच काय तर एकाने तिला आपल्या नावावरून खान हे आडनाव देखील काढून टाक.