Abhishek Bachhan Danced With Wife Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachhan) आणि त्याचे पत्नी ऐश्वर्या राय(Aishwarya Rai Bachchan) यांची जोडी लोकप्रिय आहे. ते दोघे नेहमीत एकमेकांसोबत दिसतात. यावेळी ते दोघे कबड्डीच्या मॅचच्या वेळी दिसले होते. अभिषेकची कबड्डी टीम 'जयपुर पिंक पॅंथर' (Jaipur Pink Panther) यांनी प्रो कबड्डी लीगच्या 9 व्या सीजनचा खिताब जिंकला आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघाच्या विजयाच्या आनंदात अभिषेक स्वत:ला सावरू शकला नाही आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांना जवळ घेत त्यानं मीठी मारली. ऐश्वर्या आणि अभिषेकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये त्या तिघांना झालेला आनंद पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्यांनी आनंदात डान्स देखील केला. 



हेही वाचा : र्लफ्रेंड असूनही अरबाजला खरंच Malaika Arora शी पुन्हा करायचं लग्न? जाणून घ्या Inside Story



दरम्यान, काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्या फक्त अफवा असल्याचे आता समोर आले आहे. ऐश्वर्या रायच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात शेवटी मणिरत्नम (maniratnam) यांच्या 'पोन्नियिन सेल्वन-1' मध्ये (Ponniyin Selvan: I ) दिसली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट आणि ऐश्वर्याची भूमिका प्रचंड आवडली. आता प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, अभिषेक अनुराग कश्यपच्या