abhishek bachchan relationship with ambani daughter in law: दुनियातील सर्वात मोठे व्यावसायिक आणि श्रीमंत कुटुंब म्हणून अंबानी कुटुंबाकडे पाहिलं जात. मुकेश अंबानी आपल्या लक्जरी लाइफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. अंबानी परिवार नेहमीच चर्चेत असते, कधी महागड्या गाड्यांमुळे तर कधी महागड्या साडीमुळे.. अंबानी परिवार पुन्हा एकदा चर्चेत आहे पण यावेळी चर्चेचं कारण कोणतीही वस्तू नसून त्यांच्याच परिवारातील सदस्य आहे. आणि ही खास सदस्य आहे अंबानी कुटुंबाची लहान सून टीना अंबानी.. 


टीना अंबानी यांचे बच्चन कुटुंबाशी खास नाते 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबातील धाकट्या सुनेचे बच्चन कुटुंबाशी खास नाते आहे. अंबानी कुटुंबातील धाकटी सून टीना अंबानी हिचे अमिताभ बच्चन यांच्या मुलासोबत खास नाते आहे. (abhishek bachchan teena ambani)


आणखी वाचा: viral trending वडील मुलीचे whatsapp chat लीक ..वडिलांचा रिप्लाय सोशल मीडियावर व्हायरल


बातम्यांनुसार, अभिषेक बच्चन आणि टीना अंबानीचे इतके जवळचे नाते आहे की, या अनोख्या नात्याबद्दल जाणून घेऊन स्वतः अमिताभ बच्चनही आश्चर्यचकित झाले आहेत. इतकंच काय कोणी काहीही केलं तरी अभिषेकला तिच्यापासुन कोणीही वेगळं करू शकत नाही. हे स्वतः बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा त्यांना लांब ठेऊ शकत नाहीयेत. (bachchan family )



अभिषेक बच्चनच्या खूप जवळ आहेत टीना अंबानी 


बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि टीना अंबानी खूप चांगले आणि जवळचे मित्र आहेत, त्यामुळे दोघे एकमेकांच्या खूप जवळ राहतात. त्यामुळे अमिताभ बच्चन यांची इच्छा असूनही अभिषेकला अंबानींची धाकटी सून टीना अंबानीपासून दूर ठेवू शकत नाहीत.



अभिषेक ची पत्नी मिस वर्ल्ड (miss world) ऐश्वर्या रायला (aishwarya rai bacchchan) सुद्धा त्यांच्या या नात्याविषयी माहित आहे आणि दोघांच्या नात्यावर तिला काहीच आक्षेप नाहीये...शेवटी म्हणतात ना मैत्रीचं नातं हे जगावेगळं खास नातं आहे.  (friendship , friends)